शासकीय आश्रमशाळा दहेल येथे मोलगी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांनी शाळेच्या परिसरातून जात असताना सहज शाळेला भेट दिली व विद्यार्थांना कोविड - १९ च्या नवीन प्रकार बद्दल माहिती दिली तसेच त्यांना त्यांचे भविष्यात चांगले करिअर घडावे यासाठी मार्गदर्शन केले व संवाद साधला.तसेच विद्यार्थांना चॉकलेटचे वाटप केले.
No comments:
Post a Comment