Sunday, 5 December 2021
अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यक्रम
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे शासकीय आश्रमशाळा दहेल येथे कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे आलेल्या पाहुण्यांनी खूप मनोरंजक रित्या व जादूटोणा चमत्कार करतांना बुवा बाबा कशाप्रकारे आपणास फसवतात याचे प्रयोग करून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...
No comments:
Post a Comment