शासकीय आश्रमशाळा दहेल येथे दि. २३ फेब्रुवारी रोजी परिसरातील साफसफाई करण्यात आली व संत गाडगे महाराजांची जयंती सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...तसेच विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला.


No comments:
Post a Comment