आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Monday, 16 December 2019

जलसंवर्धन तसेच जलजागृती सप्ताह...

भविष्यामध्ये मानवाला पाण्यासाठी संघर्ष करायची वेळ येता कामा नये, याकरीता पाण्याची बचत करणे व जलसंवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जागरुकतेने प्रयत्न करावे. म्हणून शासकीय आश्रमशाळा येथे जलसंवर्धन तसेच  जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.
शाळेतील काही मोठे विद्यार्थी व शिक्षक मिळून आम्ही शाळेजवळील छोट्या नदीवर गुरांना पाणी पिण्यासाठी एक बंधारा बांधला.






No comments:

Post a Comment

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...