आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Tuesday, 3 December 2019

अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी वजन व उंची तपासणी...

महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागामध्ये असणा-या आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना एकात्मिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने “अटल आरोग्य वाहिनी-आदिवासी जीवनदायिनी” या योजने अंतर्गत आरोग्य तपासणी तसेच आश्रम शाळांतील विद्यार्थी आजारी पडले कि १०८ न वर फोन करून बोलावण्यात येते. ही सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात आहे. त्याचबरोबर ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ सह सज्ज असणा-या या रुग्णवाहिकांमध्ये ‘आयुष’  २४ तास उपलब्ध आहेत.




 त्याचबरोबर आरोग्य तपासणी संबंधीच्या अनेक गोष्टींचा ह्या योजनेत समावेश आहे. शासकीय आश्रमशाळा दहेल येथे वजन, उंची व इतर तपासणी साठी दर महिन्यातून एकदा अटल आरोग्य वाहिनी बोलावण्यात येते. 

No comments:

Post a Comment

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...