चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...
शासकीय आश्रमशाळा दहेल येथे चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थिनी यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली .

No comments:
Post a Comment