भूगोल दिनासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यामुळे भूगोल दिन उत्साहात साजरा झाला.
Tuesday, 17 January 2023
भूगोल दिवस...
शासकीय आश्रम शाळा दहेल येथे भूगोल दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात परिसरातील सर्व झाडे फुले यांची माहिती इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय वर्ग शिक्षकांनी दिली तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व भारताचा नकाशा कागदावर काढला व प्रत्येक जिल्ह्याला नावे दिलीत.भूगोल दिनाचे औचित्य साधून परिसरातील शेती, नद्या डोंगर झाडे इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities)
*3 डिसेंबर* *World Disabilities Day* *जागतिक दिव्यांग दिन!* ♿♿♿♿♿♿♿♿ जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabiliti...
No comments:
Post a Comment