आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Monday, 15 June 2020

शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, दहेल ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ( इयत्ता १ ली प्रवेश )

 शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, दहेल ता. अक्कलकुवा  जि. नंदुरबार ( इयत्ता १ ली प्रवेश )  


आमच्या शाळेची वैशिष्ट्ये  : 

१. निसर्गरम्य वातावरण 

२. अनुभवी ,तज्ञ, कला ,क्रिडा ,व तंत्रस्नेही शिक्षक  

३. NET / SET व उच्चशिक्षित अधिक्षक व अधीक्षिका 

४. डिजीटल शिक्षण 

५. वाचनालय 

६.उपक्रमशील शाळा 

७. खेळासाठी पोषक वातावरण  

८. करडीपथ संस्थेचा इंग्लिश लर्निंग प्रोग्राम 

९. BVG ची आरोग्य वाहिनी

१०. शाळेची वेबसाईट व  फेसबुक पेज

https://dahelschool.blogspot.com/
https://www.facebook.com/dahelashramschool


आपल्या पाल्याच्या उत्तम भविष्यासाठी खालील लिंक भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...


https://forms.gle/rNxsCeFrvywitbGU6


तसेच संपर्क करा  - 

श्री. डी. आर पाटील  (अधिक्षक )     मो. न.  ९६६५४४५८५२ 

श्री. किरण वसावे (प्रा. शिक्षक रोज.) मो. न.  ९४२१७९७४१० 

श्री . केशव वसावे (प्रा. शिक्षक रोज.)  मो. न.  ९४२३०९१४५८ 

श्री. मगन तडवी (प्रा. शिक्षक)      मो. न.  ९४०३४४१५२२ 


No comments:

Post a Comment

जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities)

*3 डिसेंबर* *World Disabilities Day*  *जागतिक दिव्यांग दिन!*  ♿♿♿♿♿♿♿♿ जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabiliti...