आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Friday, 8 August 2025

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

 चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

शासकीय आश्रमशाळा दहेल येथे  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थिनी यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली .



Thursday, 23 January 2025

सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ...

शासकिय आश्रमशाळा दहेल या.अक्कलकुवा जि.नंदुरबार...
आयोजित 
🥁🪘🎷🎺🎸🪗🪕
सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ...
🎭🪇🎨🥁🪘🎷🪗
(आदिवासी विद्यार्थी विविध गुणदर्शन/गुणगौरव सोहळा)
👯‍♂️🤺🤾‍♂️🥇🥈🥉🎭

सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभ-
सकाळी- 10.00 ते 12.30

पालक मेळावा-
सकाळी -9.00-10.00

दिनांक -26.01.2025

स्थळ -शा.आ.शा.दहेल
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

Friday, 6 December 2024

महानिर्वाण दिवस...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त  शासकिय आश्रमशाळा दहेल येथे अभिवादन करण्यात आले...

Thursday, 5 December 2024

TB कार्यक्रम....

शासकिय आश्रमशाळा दहेल येथे उपकेंद्रतील वैद्यकीय कर्मचारी यांचें मार्फत TB मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

Wednesday, 27 November 2024

संविधान दिन सप्ताह...

शासकीय आश्रम शाळा दहेल येथे संविधान दिन सप्ताह साजरा केला जात आहे. त्याची काही क्षणचित्रे...

Saturday, 24 February 2024

स्वास्थ्य सहेली...

मेट्रोपोलिस फाउंडेशन तर्फे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल येथे इयत्ता 5 वी 7 वी च्या किशोर वयीन विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यात आले.

The ‘Swasthya Saheli’ Initiative Empowering India’s Adolescent Girls
The ‘Swasthya Saheli’ program, an initiative of the Metropolis Foundation and implemented by BharatCares, has emerged as a transformative force, aiming to empower these young girls and break down barriers to their growth. Integral to this effort is the crucial partnership with IMPAct4Nutrition (I4N), a knowledge and resource center on nutrition, acting as a business link to the larger social movement around POSHAN Abhiyaan Jan Andolan.

Monday, 19 February 2024

शिवजयंती...

शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता. अक्कलकुवा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...