आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय प्राथमिक आश्रमशाळा दहेल ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार या ब्लॉग आपले सहर्ष स्वागत...!!!

Friday, 6 December 2024

महानिर्वाण दिवस...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त  शासकिय आश्रमशाळा दहेल येथे अभिवादन करण्यात आले...

Thursday, 5 December 2024

TB कार्यक्रम....

शासकिय आश्रमशाळा दहेल येथे उपकेंद्रतील वैद्यकीय कर्मचारी यांचें मार्फत TB मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम...

  चारही हाउस सिस्टीम अंतर्गत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम... शासकीय आश्रमशाळा दहेल येथे   चारही हाउस सिस्टीम अंतर्गत दि . ०९.०८.२०२५ रोजी स...